1000+ Best Motivational Quotes in Marathi | 1000+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार |

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी जबरदस्त प्रेरणादायक सुविचार / Best Motivational Quotes in Marathi घेऊन आलो आहोत.हे Inspirational Quotes वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून यशस्वी होवू शकता.आम्हाला आशा आहे की ,हे जबरदस्त प्रेरणादायक सुविचार वाचून तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल.हे Motivation status तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटससाठी वापरू शकता.

बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता. हे सर्व मराठी मुलं मुळीं ना motivate करतात ज्याने करून ते त्या गोष्टी करतात जे त्यांना जीवनात खरंच करायचे आहे.म्हणून मी हे post त्याचा मदती साठी लिहिली आहे

कितीही कठीण परिस्थिती असली तरीही यशाच्या शिखरावर तुम्हाला पोहचण्यास हे मोटिवेशनल कोट्स  inspirational quotes in marathi,  Motivational quotes in marathi, motivational thought in marathi, motivational images in marathi  प्रेरणादायी विचार मदत करतील.

काम लहान असो की मोठे आपल्याला मोटिवेशन (Motivation) ची खूप गरज आहे. जरी आपण मोटिवेशनशिवाय काही काम केले तरी त्या कामाचा आनंद आपल्याला वाटत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही. आज आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स ( motivational quotes in marathi ) जे आपले जीवन बदलतील.

स्वतःला मोटीवेट करा व हे Motivational quotes in marathi आपल्या Friends आणि आपल्या Family सोबत whatsappfacebookinstagram वर शेअर करा.

Motivational Quotes in Marathi | 

जबरदस्त प्रेरणादायक सुविचार |

1) खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

2) जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….

3) उठा आणि संघर्ष करा!

4) विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

5) रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

6) नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

7) ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

8) ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.

9) जेवढं मोठं आपले ध्येय असते, तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

10) स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

Motivational-quotes-in-marathi-language

Best motivational quotes in marathi

11) पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

12) हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

13) काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.

14) विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

15) स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

16) ध्येय उंच असले की, झेप देखील उंचच घ्यावी लागते.

17) आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.

18) अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

19) मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

20) स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

Motivational-Quotes-in-marathi

Motivational quotes in marathi for success

21) स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

22) जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

23) कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

24) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

25) माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

26) प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.

27) खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

28) भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

29) काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.

30) डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

Motivational-images-in-Marathi

Motivational quotes in Marathi language

31) जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

32) आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

33) शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

34) न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

35) स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

36) एकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल.

37) जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

38) आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

39) कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

40) ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

Motivational-images-in-Marathi

Inspirational Quotes in Marathi | जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

41) “यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.

42) यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

43) “यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.

44) भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

45) तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

46) समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.

47) चांगल्यातुन चांगले निर्माण होते वाईटातून वाईट.

48) कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

49) रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.

50) स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.

Motivational-quotes-in-marathi-language

Motivational Thought in Marathi

51) तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेतोवरच टिकते.

52) तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.

53) हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.

54) चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

Motivational images in Marathi

55) गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचं.

56) स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

57) तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

58) स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

59) काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव.

60) गरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

Inspirational-Quotes-in-Marathi

Motivational Status in Marathi

61) यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

62) रुद्राक्ष असो किंवा माणूस खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

63) अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

64) विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

65) ज्याच्याजवळ उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही.

Marathi Inspirational Quotes Images

66) माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

67) खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

68) अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.

69) सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

70) विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.

Motivational-Quotes-in-marathi

Inspirational Quotes in Marathi with Images

71) जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

72) व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.

73) यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

74) भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

75) कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

76) ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

77) विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

78) आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.

79) फक्त मदत मागा सगळे लायकी दाखवतील.

80) कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.

Inspirational-Quotes-in-Marathi

Marathi Quotes on life with images

Motivational-images-in-Marathi

 

81) कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.

82) क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

83) लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

84) जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.

85) गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहा.

86) कोणतीही चूक वाया घालवू नका त्यातून काहीतरी शिका.

87) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.

88) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

89) अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.

90)  जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा

Motivational-images-in-Marathi

Prernadayak Status | जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

91) काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

92) गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचं

93) प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.

94) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

95) कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

96)  चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे..

97) मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

98) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

99) स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणं.

100)  भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

Motivational-Quotes-in-marathi

101+) काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

) कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.

) माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

) कोणतीही वस्तु चांगली वा वाईट नसते.

) फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात.

) खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची.

) गुणांचं कौतुक उशीरा होते…..पण होते!

) गौरव हा पडण्यात नाही…..पडून उठण्यात आहे.
) घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

Motivational suvichar in Marathi

) जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला.

Inspirational-Quotes-in-Marathi

) जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

) यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

)आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते

) हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.

)चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी, तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.

) अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती

) अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

) अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

) अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा

) अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.

) प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.

) अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.

) विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.

) यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.

) आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

) आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु

) आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

) इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

) एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं.

) जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

) अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.

Motivational quotes in Marathi for success

) रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.

Motivational-quotes-in-marathi-language

) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

) वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

) व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.

) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

) संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.

) संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.

) सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.

) सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे

) स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.

) स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

) अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.

) अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.

) आपण जे पेरतो तेच उगवतं.

)  आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू, आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

)  आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!

) आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

Marathi Inspirational Quotes On Life Challenges

)  उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.

Motivational-quotes-in-marathi-language

) उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.

) उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

)  एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

) कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी

) कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

)  कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

) कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते.

)  केवळ ज्ञान असून उपयोग नाही,ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

)  खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

)  खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.

) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

) गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय, समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.

)  जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.

)  जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !

) जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.

)  ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते, त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे.

) ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

) तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, स्वप्ने जरूर खरी होतात.

ganesha motivational quotes in marathi

)  तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच!

Motivational-quotes-in-marathi-language

) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

) तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल, तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.

) दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.

) निढळाचा घाम घाळून श्रमतो त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते.

)  एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

)  ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.

) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

)  स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

)  सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे, नुसते नियम करुन सुधारणा कधीच होणार नाही.

)  सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.

) सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

)  समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.

)  सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा;परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.

)  संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय .

) श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.

) शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे, शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे.

) निष्ठेने जे आपली कार्ये करतात….ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून उन्नती पावतात.

)  परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.

) परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे, निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.

)  प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस!

)  प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.

) प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही.

)  प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

)  प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो.

)  शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही, तो स्वतःहून शिकतो.

) विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे.

) वचन देताना विलंब करा पण पाळताना घाई करा.

motivational status in marathi

)  लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

Inspirational-Quotes-in-Marathi

)  रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

) मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

)  मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करु नका.

)  मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

)  माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.

)  माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

) बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय.

)  भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.

positive motivational quotes in marathi

)  भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट करा.

Inspirational-Quotes-in-Marathi

) भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले.

) मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

) मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.

)  माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

)  मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

)  प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

) “जबाबदाऱ्या भाग पाडतात
गाव सोडायला
नाही तर कोणाला आवडत
घर सोडून रहायला….
) “स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्थितिची दखल घेतली
जात नाही!!!
) “संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही
जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही
दगडसुद्धा देव होत नाही.”
) “टीकाकारांनचा नेहमी आदर करा ,कारण
ते तुमच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात”
) “मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले!
हुशार माणसाची ओरड ऐकावी !!
) “जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल  ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात.”
) “जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.”
) “सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष
स्वतःलाच करावे लागतात
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतः लाच भक्कम बनवा.”
) “नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली
खेचणारे लोक नेहमी
आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात.”
) “आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ
राहत नाही
पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”
) “जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न
करतात
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा.”
) “आपण फक्त आनंदात रहावे कारण
आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी
लोक पूर्ण वेळ काम करत असतात.”

 

) प्रत्येक गोष्टीची वेळ असते
तेव्हाच ती घडायला हवी
वेळ निघून जाण्यापूर्वीच
तिची किंमत कळायला हवी.

) “गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी लागते.”
) “पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील
इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”
) “यश तुमच्याकडे येणार नाही!
त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल !!

motivational quotes in marathi language

) “अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.”
Motivational-Quotes-in-marathi
) “ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला!
कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात !! “
) “क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
) “आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.”
) “ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.”
) “जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो.”
आपण काही करण्यास घाबरत असाल तर ते लक्षात ठेवून आपले कार्य खरोखर धैर्याने भरलेले आहे.”
) “कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही, आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते !!”
) “जीवन सोपे नाही; संघर्ष केल्याशिवाय माणूस महान होत नाही; दगडसुद्धा हतोड्याच्या घावाशिवाय देव होत नाही. “

Prernadayak Suvichar

) “आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा, कारण जर आज नाही तर कधी नाही,लोका काही वेळा लक्ष  घालतील, फक्त थांबु नका,तुमचे टप्पा कधीतरी येईल.”
Motivational-Quotes-in-marathi
) “कोणाच्या पायापडून  यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले.”
) “मेहनत इतक्या शांतीत करा की तुमचे यश धिंगाणा घालेल.”
) “शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो,शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून घर बनवतो.”
) “ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!”
) “जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातुन हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही !!”

Motivational Quotes in Marathi for Students

) “अपयश आणि यश या दोन्ही बाबतीत, लोक आपली चर्चा करतील,आपल्याशी यशाची प्रेरणा म्हणून आणि अयशस्वी होण्यासारखे शिकतील.”
) “जो माणूस स्वतःचा राग स्वत: वर ठेवतो तो इतरांच्या रागापासून वाचला जातो”
) “लोक आपल्यावर दगडफेक करतीन तर आपण त्या दगडाला मैलाचा दगड बनवा.”
) “जोपर्यंत आपण इतरांना आपल्या समस्या आणि अडचणींचे कारण समजत आहात तोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी मिटवू शकत नाही.”
) “गर्दी नेहमीच वाटेत सहजतेने चालत असते, परंतु याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालते. आपला स्वत: चा मार्ग निवडा कारण आपल्यापेक्षा कोणालाही आपले चांगले माहिती नाही.”
) “या जगात काहीही अशक्य नाही. आपण जितके विचार करू शकतो ते करू शकतो आणि आपण आजपर्यंत न विचार केलेल्या गोष्टींचा विचार करू शकतो.”
) “यश आपल्याला जगाशी परिचित करते आणि अपयशामुळे आपल्याला जगाची ओळख होते.”
) “दुर्बल लोक सूड घेतात, सामर्थ्यवान लोक क्षमा करतात, हुशार लोक दुर्लक्ष करतात.”
) “भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही, परंतु भविष्य आपल्या हातात आहे. “
) “आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते.”
) “तुम्ही पाण्याच्या लाटा पाहत किनाऱ्यावर बसून समुद्र पार करू शकत नाही.”
) “जरी पावसाचे छोटे छोटे थेंब असतात..
पण त्यांचा सतत बरसण्यामुळे
मोठ्या नद्या वाहतात…
त्याचप्रकारे तुमचे छोटेसे प्रयत्न
जीवनात मोठे बदल आणू शकतात…”
) “आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कधीही निराश होऊ नका
कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असली तरी समुद्र कधीही कोरडे होत नाही.”
) ” योग्य वेळेची वाट पाहणे थांबवा
कारण योग्य वेळ कधीच येत नाही !!
) “वाईट पाहणे आणि ऐकणे
वाईट करण्याची सुरुवात आहे.”
) “प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो
पण कुठेतरी माणुसकी  जन्म घेते.”
) “संपूर्ण जगात देवानी
फक्त माणसामध्ये हसण्याची गुण दिले आहे
ही गुणवत्ता गमावू नका.”
) “प्रामाणिकपणा ही फार महाग गोष्ट आहे….
कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची
अपेक्षा करू नका.”
) “शिकणे हा प्रेक्षकांचा खेळ नाही.”
) “कठोर परिश्रमाला पर्याय नाही.”
) “निराशावादी प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो. …
) “कालला आजचा जास्त वेळ घेऊ देऊ नका.”
) “तुम्ही यशापेक्षा अपयशापासून बरेच काही शिकता. …
) “जीवनात जोखीम घेण्यास कधीही घाबरू नका
जर तुम्ही जिंकलात किंवा हरलात तर तुम्ही शिकाल.”
) “वेळ आपला आहे
हवे असल्यास सोनं करा
आणि हवं असल्यास झोपेत घाला!!!
) “स्वप्ने मिळविण्यासाठी
हुशार नाही
वेडे व्हावे लागते.”
) “मेहनत नावाचा मित्र सोबत
असला की अपयश नावाच्या
शत्रूची भीती वाटत नाही.”
) “यशासाठी कोणतीही वेळीसाठी थांबू नका!
त्याऐवजी आपला सर्व वेळ खास बनवा !! “
) “जरी आपण कपडे घालण्यात निष्काळजी राहिलात तरी चालेल !
पण तुमचा आत्मा तंदुरुस्त ठेवा !! “
) “ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.”
) “मनावर काबू ठेवणे म्हणजे मनुष्याचा विकास आणि मनुष्यावर मनाचे वर्चस्व असणे म्हणजे विनाश होय.”
) “कला अशी  हवी की, एकाच वेळी लाखांशी बोलू शकेल.”
) “इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की… जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे..!
) “जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …
) “कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.”

) “समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.”

) “टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.”

) “माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.”

) “परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.”

) “चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.”

) “आपण जे पेरतो तेच उगवतं.”

) “आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी

) “एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.”

) “उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.”

) “यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.”

) “अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.”

) “प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.”

) “शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.”

) “अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”

) “स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक!

) “सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.”

) “आधी सिध्द व्हा,

) मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.”

) “शुद्ध बिजेपोटी फळे रसाळ”

) “प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.”

) “चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात…!!!

) “गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”

) “माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.”
“जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.”

) “जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते.”

) “कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.‌”

) “स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद”

) “गरज ही ज्ञानाची जननी आहे.”

) “आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.”

) “कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.”

) “खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”

) “कोणतीही विद्या, ज्ञान
कधीच वाया जात नाही.”

) “सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.”

) “आवड आणि आत्मविश्वास
असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”

) “चकाकते ते सर्व सोन नसते.”

) उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. …

) आपण जे विचार करता ते व्हाल. आपण स्वत: ला कमकुवत समजले तर  कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान व्हाल.

) “जे इतरांसाठी जगतात तेच जगतात.”

) “स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. …

) “एखाद्या दिवशी, जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही – आपण चुकीच्या मार्गावर जात आहात याची आपल्याला खात्री असू द्या.”

) “जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही,  त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे.”

) “जग एक विशाल व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आलो आहोत.”

) “सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.”

) “कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. …

) “सत्य हजार मार्गांनी सांगितले जाऊ शकते, परंतु प्रत्येक सत्य असेल.”

) “हृदयाचे आणि मनाच्या संघर्षात हृदय ऐका.”

) “बाह्य स्वभाव हा आंतरिक स्वभावाचा फक्त एक मोठे रूप आहे.”

) “आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात.”

) “एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.”

) “आपण आयुष्य असेपर्यंत शिकणे ”- अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे.

) “शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते .”

) “आयुष्यातील रेस म्हणजे लिंबू -चमचा रेस सारखी आहे .लिंबू पडला म्हणजे त्या रेसला काही महत्व नसते.तसेच आयुष्यात कुटुंब, समाज ,आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा समतोल असला पाहिजे .नुसता चमचा घेऊन पळण्यात काही अर्थ नाही .तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे.म्हणजेच या तिन्ही गोष्टींना सामान वेळ दिला पाहिजे.”

Motivational Quotes in Marathi

) “आयुष्यात नियोजन खूप महत्वाचं आहे.

) न हरता … न थकता ..न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरते.”

) “मला जीवनात संघर्ष करायचा आहे .मला जगायचं आहे मला यश मिळवायचं आहे.”

) “ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी असते.ज्यांना स्वप्न साकार करायची असतात.त्यांना दिवस मोठा हवा असतो.”

) “जीवनात सोपं असं काहीच नसत ,काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल..”

) “दररोज फक्त 1 तास व्यायामासाठी द्या. दररोज 2 सेट सूर्यनमस्कार घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.”

) “माझं गाव खूप लहान आहे.माझं लहानपण अगदी आंब्याच्या ,जांभळाच्या झाडावर जाणे ,नदीला जाऊन मासे पकडणे ,घरी आल्यानंतर म्हशीच्या धारा काढणे असं सर्वसामान्यच होत.”

) “आपली खरी स्पर्धा फक्त आपल्याशीच आहे .जर तुम्ही आज स्वतःला कालच्यापेक्षा चांगलं सिद्ध करू शकता तर तो तुमचा सर्वात मोठा विजय आहे.”

) “जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा,कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ,ज्यांच्यामध्ये क्षमता असते.”

) “स्मॉल ब्रेक फॉर फूड. थोड्या थोड्या वेळाने फळ घा. फार महागडं काही खाण्याची गरज नाही. पण आवर्जून वडा पाव, मिसळ पाव असे उघड्यावरचे तेलकट पदार्थ टाळा.”

) “नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.”

) “दररोज 9 मिनिटे मेडिटेशन करा. जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला अधिक मदत होईल.”

) “जिद्द ,इच्छाशक्ती ,कष्ट करण्याची तयारी या सगळ्या Phrases आहे.पण ज्यांना स्वप्न पाहायची असतात ,ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना हे सगळे फॉर्मुले सगळे एकत्र केले आणि ते Output च्या स्वरूपात YES I CAN मध्ये रूपांतरित होतात.”

) “जिथे कधी चहा पिऊ शकेल का अशी शंका होती त्या ताज हॉटेलमध्ये २६/११ च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या टीमची वाट पहिली गेली.आणि तिथेच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्यपदक प्राप्त झालं.”
विश्वास नांगरे पाटिल

) “जेव्हढा मोठा संघर्ष तेव्हढे मोठे यश मिळते.”

) “दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या कामासाठी द्या. मग ते काम असो वा अभ्यास. पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा.”

) “शिस्त लावून घ्या. भरपूर मेहनत करा.”

) “0 तास हे टाईमपाससाठी असावेत. इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी 0 तास ठेवा.”

) “स्वतःवर विश्वास असला पाहिजे .नकारात्मक लोक खूप भेटतात.परंतु आपल्यात जी जिद्द आहे,नवीन काही करण्याची उमेद आहे.ती खूप महत्वाची आहे .त्यामुळे नकारात्मक लोंकापासून दूर राहा .”

) पुढे जाण्यासाठी नेहमीच स्वतःचे मार्ग निवडा.

Marathi Inspirational Quotes on Life

) आपण केवळ आणि केवळ इतरांनी बनविलेल्या मार्गांचे अनुसरण करूनच सुरक्षित राहू शकता, परंतु आपल्याला त्या गंतव्यस्थानाची प्राप्ती करायची असेल तर स्वत: ला मार्ग बनवायला शिका.

) एकदा निर्णय घेतल्यास काहीही अशक्य नाही.

) विचार केला जाऊ शकतो यावर विश्वास ठेवा.

) मानव ही निसर्गाची सर्वात आश्चर्यकारक कलाकृती आहे. तो त्याच्या सामर्थ्यापेक्षा आपली कल्पनाशक्ती नेहमीच मोठी करू शकतो.

) जर ते अवघड असेल तर ते टाळण्याचा एक मार्ग आहे.

) अर्ध्या मार्गाने परत येण्याचा आणि सोडून देण्याचा कधीही विचार करू नका, कारण गंतव्यस्थानावर परत जाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रवास करावा लागेल.

) अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.

) यशस्वी होण्यासाठी आणि अपयशी ठरवून आपण जगाला ओळखतो.

) स्वप्नातील स्वप्ने अनेकदा पूर्ण केली जातात.

) आपली चूक मान्य केल्याशिवाय आपण त्यापेक्षा चांगले होऊ शकत नाही.

) जगातील सर्वात असीम म्हणजे आपली स्वतःची इच्छाशक्ती, आपण काही करण्याचा निर्णय घेतल्यास, विश्व देखील मर्यादित दिसेल.

) आपल्या परिश्रम आणि विश्वासाने स्वतःचे नशीब लिहा.

) परिस्थितीच्या हातात कधीच कठपुतळी होऊ नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.

) प्रत्येकाकडे जगात 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हावे लागते, ते त्याचा योग्य प्रकारे वापरण्यास शिकतात.

) आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा, कारण आज, आता नाही तर कधीतरी लोकांना लक्षात येईल, फक्त बघत रहा, थांबत नाही, आपला टप्पा कधीतरी येईल.

) अडचणींपासून पळून जाणे, त्यांना दृढपणे सामोरे जाणे मजेदार आहे.

) जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.

) ज्याप्रमाणे नाविक कधीही लाटा आणि वादळी पाण्यात कुशल कर्णधार बनू शकत नाही, त्याच प्रकारे, अडचणींचा सामना करून तो जीवनाचा एक कुशल कर्णधार बनू शकतो.

Motivational Quotes in Marathi

) संपूर्ण जगात, जीभ ही एक अशी गोष्ट आहे जिथे विष आणि अमृत एकत्र राहतात.

) आपण यशस्वी आहात की नाही याचा फरक पडत नाही. आपण जितके यशस्वी आहात तितके यश किंवा क्षमता नाही.

) नेहमीच शहाणा होण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत, परंतु आनंद केवळ मूर्ख बनवण्यामुळे मिळतो.

) आपल्या विचारांमध्ये जोश ठेवा, आवाजात नाही कारण पीक पावसामुळे नव्हे तर पावसामुळे होते.

) आपण आयुष्यात कितीही गरम असलात तरीही निराश होऊ नका कारण सूर्य कितीही मजबूत असला तरी समुद्र कधीही कोरडे होत नाही.

) नाती ही संधी नसते, परंतु विश्वास प्रिय असतो.

) कमी उंचीसह इतरांकडे पहातो जे त्याच्या उंचीवर अविश्वसनीय आहे.

) काही वेळाने वाईट मुलांशी मैत्री करण्यापूर्वी आपल्या मुलांशी मैत्री करा.

) सहनशीलतेला फक्त हे माहित असते की तो वेदनात आहे, जग फक्त त्याचा खोटा हास्य पाहतो.

) आपण स्वत: ला यशस्वी बनवू इच्छित असल्यास खाली पडत रहाणे आवश्यक आहे कारण त्यातील आगीत आग लागणार नाही.

) भीती तुम्हाला नेहमी कैदी ठेवते तर खुल्या विचारांनी तुम्हाला राजा बनावे लागेल.

) ज्या व्यक्तीला धीराने वाट पाहणे माहित आहे तो सर्व मार्गाने सर्व मार्गाने पोचतो.

) जेव्हा आपण काळजीपूर्वक विश्वास ठेवता कारण कधीकधी आपले स्वत: चे दात आपली जीभ चावतात.

) “शांतपणे काम करा जेणेकरून यशाचा आवाज होऊ शकेल.”

) यशस्वी होण्यासाठी, तयारी पूर्ण नसली तरीही, बर्‍याच वेळा आपण जे आहे त्यापासून सुरुवात करावी लागेल कारण ती प्रतीक्षा करण्यापेक्षा चांगली आहे.

) जेव्हा आपण पुन्हा त्याच विनोदावर हसणार नाही, तेव्हा आपण पुन्हा त्याच वेदनावर अस्वस्थ होऊ नये.

) जीवनाचा मार्ग बनलेला नाही, पण ज्याने हा मार्ग निर्माण केला त्याला त्याच गंतव्यस्थान मिळाले.

) चुका करण्यासाठी कठोर मन आवश्यक असते, परंतु चुका स्वीकारण्यासाठी सुंदर हृदय देखील असले पाहिजे.

) जेव्हा जेव्हा अंतःकरणात संघर्ष असतो, मनात हट्टीपणा असतो आणि गोष्टींमध्ये संघर्ष असतो तेव्हा समजून घ्या की संबंधांचा पराभव निश्चित आहे.

) अन्याय हे एक आव्हान आहे जे माणसाच्या मानवतेला आव्हान देते.

) ज्या व्यक्तीने कधीही चूक केली नाही, त्याने स्वतःला यशस्वी करण्यासाठी अगदी थोडीशी लहरीसुद्धा केली नाही.

) वास्तविक व्यक्ती अशी आहे ज्याला केवळ धोरण कसे पाळायचे आणि उच्च विचार कसे करावे हे माहित असते.

) महान स्वप्नांच्या महान स्वप्ने नेहमीच पूर्ण केली जातात.

) त्यांच्या पराभवात देवालाही विजय मिळू शकत नाही.

) शिक्षण हा एक चांगला मित्र आहे.शिक्षित व्यक्तीला सर्वत्र आदर माहित असतो. शिक्षण सौंदर्य आणि तरुणांना पराभूत करते.

) शहाणे लोक म्हणजे ज्यांना आपल्या मौल्यवान जीवनाचा प्रत्येक क्षण कसा वापरायचा हे माहित आहे.

 

मला आशा आहे की आपणास वरील Motivational Quotes in Marathi आवडली असेल आणि काही प्रेरणादायक वाटेल.

आपण व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक वर वरील स्टेटस सामायिक करून आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला प्रेरित करण्यासाठी काही सामाजिक सेवा देखील करू शकता. आपण काही इतर अद्भुत कोट माहित असल्यास, नेहमी आम्हाला प्रवृत्त करण्यासाठी खाली टिप्पणी करा.

Marathi Ukhane for female | महिलांसाठी मराठी उखाणे 

40+ Best Self Confidence Quotes in Hindi to boost your confidence

90+ Best Alone Motivational Status in Hindi for Motivation

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *