70+ Best Marathi Ukhane For Female | मराठी उखाणे महिलांसाठी

Hello there are you looking for Marathi Ukhane for female then you are in the place in this post I am going to share with you 100+ best Marathi Ukhane for female

नमस्कार, आपण महिलांसाठी मराठी उखाणे शोधत आहात मग आपण या पोस्टमध्ये ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी
मी आपल्याबरोबर सामायिक करणार आहे 100+ सर्वोत्कृष्ट मराठी उखाणे महिलांसाठ.

Marathi Ukhane For Female

1) गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, ___रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

Long-Marathi-Ukhane-Female-1

2) गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, ___रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

3)  कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, ___रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

4) वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, ___रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

5) खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, ___रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

6) मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, ___रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

7) चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, ___चं नाव घेते देवापुढे.

Long-Marathi-Ukhane-Female-7

8) कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, ___रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

9) संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, ___रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

10) हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, ___रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

11) रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, ___रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

12) समुद्राला आली भरती, नदीला आला पूर, ___करता माहेर केले मी दूर.

Marathi ukhane images

marathi-ukhane-images

marathi-ukhane-images

marathi-ukhane-images

marathi-ukhane-images

13) गार गार माठामधले पाणी ताजे ताजे, ___राव माझ्या मनाचे झाले राजे.

14) मंदिरात वाहाते, फुल आणि पान, ___रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

15) कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो ___ला जलेबी चा घास.

16) इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून __रावांचं नाव घेते __ ची सून.

17) यंदा घातलाय आमच्या___च्या लग्नाचा घाट, उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट.

18) ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, ___रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

Long-Marathi-Ukhane-Female-18

19) __पुढे लावली, समईची जोडी, ___ मुळे आली, आयुष्याला गोडी.

20) अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे, ___रावांची राणी.

21) ___च्या पुढे, फुलांचे सडे, ___रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!

22) सासरची छाया, माहेरची माया, ___आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.

23) ___पुढे मांडले, प्रसादाचे ताट, __मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.

Long-Marathi-Ukhane-Female-23

24) शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, ___रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन.

25) __पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी, ___रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी.

Must Read Best Long Distance Relationship Quotes in Hindi

Long Marathi Ukhane For Female

26) सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून, ___चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन.

27) पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘मोरुची मावशी’, ___चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

28) आतून मऊ पण बाहेर काटेरी साल, __दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.

Marathi-Ukhane-Female-28

29) श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष, ___रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

30) पाच बोटातुन होते कलेची निर्मीती, ___ची व माझी जडली प्रिती.

31) हळद असते पिवळी, कुंकु असते लाल, ___रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.

32) राज हंस पक्षी शोभा देतो वनाला, ___रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.

33) औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी, __रावांना भरवते प्रेमाने, __ची गोळी.

Marathi-Ukhane-Female-33

34) आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, __सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.

35) अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा, ___रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा.

36) नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती, संसार होईल मस्त, __राव असता सोबती.

37) सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे, ___ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.

Long-Marathi-Ukhane-Female-12

38) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ___रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

39) नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा, ___राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा.

40) लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, ___रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

41) सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास, __रावांना देते मी __चा घास.

Marathi-Ukhane-Female-41

42) संसारात प्रेमाला हवी, विश्वासाची जोड, __रावांचे नाव घेते, __भरवून गोड.

43) जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन, घडविले देवानी, ___रावांना जीव लावून.

44)  पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, ___रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

45) धरला यांनी हात, वाटली मला भिती, हळूच म्हणाले, ____राव अशीच असते प्रिती.

46) सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान, ___रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

Marathi-Ukhane-Female-46

47) हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात, ___रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

48) राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, ___रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार.

49) पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा, ___रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

50) चांदीचे जोडवे पतीची खुन, ___रावांचे नांव घेते, ___ची सुन.

Must Read Finally Exam over status in Hindi

Marathi Ukhane for female in Marathi

51) गुलाबाचे फुल दिसायला ताजे, ___रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

52) मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध, ___ सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !

53) सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण, __ रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.

54) संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, __रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

Marathi-Ukhane-Female-54

55) डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, ___रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले.

56) दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी, __ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

57) संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा, __ रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.

58) ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला, ___रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.

59) आतून मऊ पण बाहेर काटेरी साल, __दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.

60) स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी, ___रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.

61) डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, ___रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

Marathi-Ukhane-Female-61

62) सासरची छाया, माहेरची माया, __आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.

63) पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, ___रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

64) हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. ___रावांचे नांव घेते… च्या दिवशी.

65) पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी, __मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

66) पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला, ___रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.

67) वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस, ___रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

Marathi-Ukhane-Female-67

68) आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, __सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.

69) हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी, __ रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी.

70) शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, ___रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.

Images of marathi ukhane

images-of-marathi-ukhane

images-of-marathi-ukhane

images-of-marathi-ukhane

images-of-marathi-ukhane

I hope you had like the ukhane if you do please share with your loved ones. Also if you have any ukhana in your mind feel free to share in the comment box.

मला आशा आहे की तुला उखाणे आवडेल.आपल्याला हे आवडत असल्यास कृपया आपल्या प्रियजनांसोबत सामायिक करा. तसेच तुमच्या मनात जर तुम्हाला काही उखाण असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.

Further Read: Marathi Ukhane for Female romantic
       Makar Sankranti Wishes in marathi 2021
       Romantic Marathi Ukhane for Male   

2 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *