80+ Best Funny Marathi Ukhane for female | महिलांसाठी मजेदार मराठी उखाणे
नमस्कार, आपण महिलांसाठी मजेदार मराठी उखाणे (Funny Marathi Ukhane for female) शोधत आहात मग आपण या पोस्टमध्ये ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मी आपल्याबरोबर सामायिक करणार आहे 80+ महिलांसाठी मजेदार मराठी उखाणे.
या लेखाच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी (Funy Marathi Ukhane) छान छान उखाणे सांगणार आहोत. आम्ही महिलांसाठी काही सर्वोत्कृष्ट मजेदार मराठी उखाणे सामायिक करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की आपण त्यांच्यावर प्रेम कराल.
Hello, Friends are you looking for Funny Marathi Ukhane for female then you are in the place in this post I am going to share with you 80+ Funny Marathi Ukhane for female.
Marathi Ukhane for female Funny
1) इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून__रावांचं नाव घेते __ ची सून.
2) बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,___ रावं बिड्या पितात संडासात बसून.
3) काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार__ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार
4) नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,___ बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार…..!!
5) कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी ___आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी
6) पुढे जाते वासरू, मागून येते गाय___ ला आवडते नेहमी दुधावारची साय.
7) मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय __ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय.
8) नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, ___रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
9) __च्या पुढे, फुलांचे सडे __रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!
10) स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल___राव एकदम ब्यूटिफुल
Funny Marathi Ukhane for female
11) इंग्रजीत म्हणतात मून, ___चंं नाव घेते ___ची सून.
12) शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, ___चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.
13) सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात. ___रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
14) आतून मऊ पण बाहेर काटेरी साल __दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल.
15) धरला यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले ___ राव अशीच असते प्रीती.
Funny Marathi Ukhane for female
16) आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ___चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
17) श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा, ___ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
18) __च्या समोर, ठेवले केशरी पेढे__रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?
19) लग्नात मागितला हुंडा एक खोक्का ___रावांचे नाव घेते ___ कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!
20) आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा, ___रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.
Best Marathi Ukhane for Female
21) चांदीच्या ताटात __चे पेढे __माझे हुशार, बाकी सगळे वेडे!
22) शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड ___चे नाव घेते ___आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.
23) उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही. कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही.
24) साखरेचे पोते सुई ने उसवले, ___ने मला पावडर लाऊन फसवले.
25) गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव, __राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!
26) हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ, __रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ.
27) बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड, ___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड.
28) सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून, ___चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन.
29) सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे, ___ ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.
30) परातीत परात चांदीचा परात, ___राव हागले दारात, जाऊ कशी घरात.
31) तांदुळ निवडत बसले होते दारात. ते पादले दारात आणि वास आला घरात.
32) कपात दुध दुधावर साय ___च नाव घेते ___ ची माय.
33) Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी, ___ला लागली ५०००० ची लॉटरी.
34) 5 + 4 इज इक्वल टु नाइन, ___इज माइन.
Marathi Ukhane for Female funny
35) ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, __तू मला, सुपरवूमन वाटतेस.
36) वड्यात वडा बटाटावडा, ___मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
37) होळी रे होळी पुरणाची पोळी, ___ च्या पोटात बंदुकीची गोळी.
38) नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद, ___तर आहेत माझ्या डाव्या खिशात.
39) झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु, ___आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु.
40) पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला, त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?
41) हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर, ___रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर.
42) __च्या बाईक वर ___दिसतो एकदम फिट, बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट.
43) ईन मीन साडे तीन । ईन मीन साडे तीन, ___माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!!
44) बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, __शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून.
45) केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी. तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत, ___राव आहेत खूप हौशी.
Funny Marathi Ukhane for Female
46) भल्या पहाटे करावी देवाची पुजा, ___च्या जीवावर करते मी मजा.
47) सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी, ___पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.
48) इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ___घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय.
49) श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा, ___ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
50) __मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु, हसत खेळत आम्ही आता __टूर करू.
51) मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर, ___हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर.
52) एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल. जेंव्हा आहेत ___राव , मग कशाला हवा हमाल.
53) रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, ___राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.
54) चांदीच्या ताटात मुठभर गहू, ___लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.
55) चांदिच्या परातीत केशराचे पेढे, ___आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.
56) नागाला पाजत होते दूध आणि साखर, ___रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर.
57) इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, ___रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव.
58) टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी, ___रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई.
59) आजघर माजघर माजघराला नाही दार, ___रावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार.
60) डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया, ___रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया.
Romantic Marathi Ukhane for female
61) मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन. मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन. आणि ___रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून.
62) द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, ___चे नाव घेते राखते तुमचा मान.
63) गोव्याहून आणले काजू, ___रावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु.
64) संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका___चे नाव घेतो सर्वजण ऐका.
65) बंगलौर म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ. घास घालतो ___बोट नको चाउस.
66) रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात ___ चे नाव घेते असु द्या लक्षात.
67) वसंतात दरवळतो फुलांचा सुवास सौ___सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास.
68) हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना, ___हाच माझा खरा दगिना.
69) जाईच्या वेलीला आलाय बहार, ___ना घातला २७ फेब्रुवारीला हार.
70) हिरव्या हिरव्या मेंदिचा रंग चढलाय लाल लाल, आज आहे धुलिवंदन___ उडवतात रंग नि गुलाल.
Marathi Ukhane for female romantic
71) हंसराज पंक्षी दिसतात हौशी, ___रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.
72) सौभाग्य काक्षिणीने डोक्यात माळावा गजरा, ___चे नाव घेते आज आहे दसरा.
73) हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी, ___चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
74) नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा ___च नाव आहे लाख रुपये तोळा.
75) काव्य आनि कविता सागर आणि सरिता ___चे नाव घेते तुमच्या करिता.
76) हंसराज पंक्षी दिसतात हौशी, ___रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.
77) सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड ___चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.
78) नान्दा सौख्य्भरे दिला सगल्यानि आशिर्वाद ___चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.
79) मांडवाच्या दारी पूजला वारू ___राव रोज प्या दारू पण मला नका मारू.
80) रेशमाच्या साडीला पदर लावते साधा, ___रावांनी पिक्चर दाखवण्याचा केला मला वादा.
81) फुलात फूल मोगरा ___रावांचे नाव घेते नवरा माझा लाजरा.
82) __पुढे लावली, समईची जोडी__ मुळे आली, आयुष्याला गोडी
83) मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय
84) चांदीच्या ताटात __चे पेढे__माझे हुशार, बाकी सगळे वेडे!
85) शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा
86) पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला, त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?
87) सायंकळीच्या आकाशाचा निळसर रंग आणि …… असते घरकमात दंग.
Must Read- 70+ Marathi Ukhane for female
I hope you had like the ukhane if you do please share with your loved ones. Also if you have any ukhana in your mind feel free to share in the comment box.
मला आशा आहे की तुला उखाणे आवडेल.आपल्याला हे आवडत असल्यास कृपया आपल्या प्रियजनांसोबत सामायिक करा. तसेच तुमच्या मनात जर तुम्हाला काही उखाण असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.