50+ Best Romantic Marathi Ukhane for Male | पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे
नमस्कार, आपण पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane for Male) शोधत आहात मग आपण या पोस्टमध्ये ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मी आपल्याबरोबर सामायिक करणार आहे 50+ पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे.
या लेखाच्या माध्यमातून आम्ही पुरुषांसाठी (Romantic Marathi Ukhane) छान छान उखाणे सांगणार आहोत. आम्ही पुरुषांसाठी काही सर्वोत्कृष्ट रोमँटिक मराठी उखाणे सामायिक करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की आपण त्यांच्यावर प्रेम कराल.
Hello, Friends are you looking for Romantic Marathi Ukhane for Male then you are in the place in this post I am going to share with you 50+ Romantic Marathi Ukhane for Male.
Marathi Ukhane for Male Romantic
1) मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, __तू फक्त, मस्त गोड हास.
2) फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, ___च्या नादाने झालो मी बेभान.
3) हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, __मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
4) कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, ___च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
5) पक्षांचा थवा, दिसतो छान___आली जीवनात, वाढला माझा मान
Romantic Marathi Ukhane for Male
6) पाच बोटातून होते कलेची निर्मिती, ___वर जडली माझी प्रीती.
7) परातीत परात चांदीची परात, ___लेक आणली मी ___च्या घरात.
8) __माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल,___तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.
9) ___माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.
10) लग्नाचा वाढदिवस करू साजरा, ___तुला आणला मोगऱ्याचा गजरा.
11) संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी, ___म्हणते मधुर गाणी.
12) यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, ___सोबत सुखी आहे सासरी.
13) __च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट, __ला पाहून, पडली माझी विकेट!
14) मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो ___आणि माझी जोडी.
15) पाच बोटातून होते कलेची निर्मिती, ___वर जडली माझी प्रीती.
Latest Marathi Ukhane for Male
16) काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, ___च्या साह्याने सुखी झाले जीवन.
17) प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, ___सारखा हिरा.
18) मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण, ___सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण.
19) एका वर्षात असतात महिने बारा, ___च्या नावात समावलाय आनंद सारा.
20) माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप, __ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.

21) माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून, जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून.
22) हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, __मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
23) प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी, आज भरवते ___ला, गोड गोड बासुंदी.
24) पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
25) सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.
Marathi Ukhane For Male
26) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
27) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
28) घातली मी वरमाला हस___राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
29) धरला यांनी हात, वाटली मला भिती, हळूच म्हणाले___राव अशीच असते प्रिती.
30) अंगणात होती मेथी, पाणी घालु किती, ___ रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.
Marathi Ukhane for male funny
31) केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल___ राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.
32) नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी___ चे नाव घेतो___ च्या घरी.
33) श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण___ला सुखात ठेवी हा माझा पण.
34) संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर___म्हणजे प्रेमाचा आगर.
35) सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात___चे नाव घेतो ___च्या घरात.
Best Marathi Ukhane List
36) सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप___आहे मला अनुरूप.
37) परातीत परात चांदीची परात, ___ लेक आणली मी …. च्या घरात.
38) वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर___ हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.
39) अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, ___ ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
40) मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो___आणि माझी जोडी.
Funny Marathi Ukhane for male
41) माझ्याशी लग्न करायला ______ झाली राजी, केल मी लग्न, _________ झाली माझी .
42) खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,______माझी, सगळ्यात देखणी.
43) प्रेमाच्या राणात नाचतो मोर,_____शी केल लग्न, नशीब माझ थोर.
44) गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी,_____ला घेऊन जातो मी तीच्या सासरी.
45) ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,____समोर माझ्या, सोण पण लोखंड
46) सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य,___ आली जिवनात, सुंदर झाले आयुष्य.
47) पक्षांचा थवा, दिसतो छान___आली जीवनात, वाढला माझा मान
48) एक दिवा, दोन वाती___ माझी, जीवन साथी
49) खुपच सुंदर, दत्तांचे मुख आज पासून,___च माझ सुख
50) राधेचा चेहरा, थोडासा हासरा___ समोर, पैसा पण कचरा
51) पोर्णिमेचा चंद्र, असतो गोल___समोर माझ्या, पैशाला पण नाही मोल
Must Read- 70+ Marathi Ukhane for female
I hope you had like the ukhane if you do please share with your loved ones. Also if you have any ukhana in your mind feel free to share in the comment box.
मला आशा आहे की तुला उखाणे आवडेल.आपल्याला हे आवडत असल्यास कृपया आपल्या प्रियजनांसोबत सामायिक करा. तसेच तुमच्या मनात जर तुम्हाला काही उखाण असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.