50+ Best Marathi Ukhane for Male funny | मजेदार मराठी उखाणे पुरुषांसाठी

नमस्कार, आपण पुरुषांसाठी मजेदार मराठी उखाणे (Marathi Ukhane for Male funny) शोधत आहात मग आपण या पोस्टमध्ये ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मी आपल्याबरोबर सामायिक करणार आहे 50+ पुरुषांसाठी मजेदार मराठी उखाणे.

या लेखाच्या माध्यमातून आम्ही पुरुषांसाठी (Funy Marathi Ukhane) छान छान उखाणे सांगणार आहोत. आम्ही पुरुषांसाठी काही सर्वोत्कृष्ट मजेदार मराठी उखाणे सामायिक करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की आपण त्यांच्यावर प्रेम कराल.

Hello, Friends are you looking for Marathi Ukhane for Male funny then you are in the place in this post I am going to share with you 50+ Best Marathi Ukhane for Male funny.

Marathi Ukhane for male funny

1) नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार, ___बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार.

Marathi Ukhane for male funny

The Pros & Cons Of Various Bodybuilder Diets test tren cycle dosage pair convicted of battering bodybuilder with his own barbell for rolex

2) चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी, __माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

3) कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी, ___आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी.

4) खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, ____आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.

5) प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून नाही सापडणार___सारखा हिरा.

Marathi Ukhane for male funny

Funny Marathi Ukhane for male

6) ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.

7) शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा, __ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

8) वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर, ____हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.

9) बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, ___शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

10) पुढे जाते वासरू, मागून येते गाय, ___ला आवडते नेहमी दुधावारची साय.

Marathi Ukhane for male funny

11) तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.

12) श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या ___आवडतो गरमगरम बटाटेवडा.

13) चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.

14)___मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु, हसत खेळत आम्ही आता __टूर करू.

15) अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम, ___ हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.

Marathi Ukhane for male funny

16) मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, __ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय.

17) काट्यात काटा गुलाबाचा काटा, हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.

18) आंब्यात आंबा हापुस आंबा अन, आमची ___म्हणजे जगदंबा.

19) नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट, चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.

20) अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, ___ ला घास भरवतो वरणभात तूपाचा.

Marathi Ukhane for male funny

Romantic Marathi Ukhane for Male

21) डाळित डाळ तुरीची डाळ, ___हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ.

22) आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, ___चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

23) शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, ___चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.

24) हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू, ___एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.

25) काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ___चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

Marathi Ukhane for male funny

26) गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू, __चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

27) हा दिवस आहे आमच्याकरिता खास, ___ला देतो गुलाबजामचा घास.

28)__ची बाटली आणि काचेचे ग्लास, __ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास.

29) साखरेचे पोते सुई ने उसवले, ___ने मला पावडर लाऊन फसवले.

30) लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी.

Marathi Ukhane for male funny

Marathi Ukhane for Male Romantic 

31) वड्यात वडा बटाटावडा, ___मारला खडा, म्हणून जमला आमचा जोडा.

32) __च्या बाईक वर __ दिसतो एकदम फिट, बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट.

33) दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, ___चे नाव घेतो ___रावान् चा पठ्ठा.

34) गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू, दिवसभर सुरु असते __ चे गुलूगुलू.

35) मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला लावलि घंटी, ___ माझी बबली आणि मी तिचा बंटी.

Marathi Ukhane for male funny

36) गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, ____माझी बायको आहे मोठी लुच्ची.

37) सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी, पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

38) बाजारातून घेऊन येतो __ ताजी ताजी, __शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी.

39) कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी …आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी

40) ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,__तू मला, सुपरवूमन वाटतेस

Marathi Ukhane for male funny

Best Marathi Ukhane for Male

41) बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

42) सोन्याची सुपली, मोत्यांनी गुंफली… राणी माझी घरकमात गुंतली.

43) ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.

44) दूधाची शाई, शाईच दही……. आली आयुष्यात,  आयुष्य झाल मंगलमयी

45) डाळित डाळ तुरिचि डाळ हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ

Marathi Ukhane for male funny

46) एक होति चिउ एक होता काउ ……. रावान्चे नाव घेते दोके नका खाउ

47) हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू ___ एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू

48) लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी

49) __व माझी Lovestory एकदम सच्ची… गुलूगुलू करायला, गाठतो आम्ही गच्ची

50) नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन  धावते एकदम फास्ट…चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.

51) __ची बाटली आणि काचेचे  ग्लास __ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास

Must Read- 70+ Marathi Ukhane for female

I hope you had like the ukhane if you do please share with your loved ones. Also if you have any ukhana in your mind feel free to share in the comment box.

मला आशा आहे की तुला उखाणे आवडेल.आपल्याला हे आवडत असल्यास कृपया आपल्या प्रियजनांसोबत सामायिक करा. तसेच तुमच्या मनात जर तुम्हाला काही उखाण असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *