60+ Best Marathi Ukhane for Female romantic | रोमँटिक मराठी उखाणे महिलांसाठी

नमस्कार, आपण महिलांसाठी रोमँटिक मराठी उखाणे (Marathi Ukhane for Female romantic) शोधत आहात मग आपण या पोस्टमध्ये ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मी आपल्याबरोबर सामायिक करणार आहे 60+ महिलांसाठी रोमँटिक मराठी उखाणे.

या लेखाच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी (Romantic Marathi Ukhane) छान छान उखाणे सांगणार आहोत. आम्ही महिलांसाठी काही सर्वोत्कृष्ट रोमँटिक मराठी उखाणे सामायिक करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की आपण त्यांच्यावर प्रेम कराल.

Hello, Friends are you looking for Marathi Ukhane for Female romantic then you are in the place in this post I am going to share with you 60+ Romantic Marathi Ukhane for Female.

Check Out Bodybuilder Logan Franklin’s Olympia Prep Back Workout | BarBend how to cycle dbol bodybuilders try to outmuscle the competition at kentucky muscle

Marathi Ukhane for female romantic

1) तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी, नक्की या जुळताना, ___ आणि __ च्या रेशीमगाठी.

Marathi-Ukhane-for-female-romantic

2) प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, ___सारखा हिरा.

3) चंदनी पानात मुग्ध कळी हसली, ___रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

4) पाच बोटातुन होते कलेची निर्मीती, ___ची व माझी जडली प्रिती.

5) वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, ___रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

Marathi-Ukhane-for-female-romantic

6) परसात अंगण, अंगणात तुळस, ___नाव घ्यायचा मला नाही आळस.

7) काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, ___च्या साह्याने सुखी झाले जीवन.

8) गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, ___रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

9) फुलासंगे मातीस सुवास लागे, ___रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.

10) हळद असते पिवळी, कुंकु असते लाल, ___रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.

Marathi-Ukhane-for-female-romantic

Romantic Marathi Ukhane for female

11) आवडतं सर्वांना पुढचं पाऊल, ___चं नाव घेते कुंकू लावून.

12) मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो ___आणि माझी जोडी.

13) लग्नात लागतात हार आणि तुरे, ___च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

14) मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, ___बरोबर संसार करीन सुखाचा.

15) गावठी गुलाबाला सुगंध सुवास, ___रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.

Marathi-Ukhane-for-female-romantic

16) एका वर्षात असतात महिने बारा, ___च्या नावात समावलाय आनंद सारा..

17) चांदीचे जोडवे पतीची खूण, ___रावांचे नाव घेते ___ची सून.

18) मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण ___सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण.

19) औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी, __रावांना भरवते प्रेमाने, __ची गोळी.

20) मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर, ___यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

Marathi-Ukhane-for-female-romantic

Funny Marathi Ukhane for Female

21) नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती, ___संसार होईल मस्त, __राव असता सोबती.

22) कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट, ___नाव घेते बांधते ___च्या लग्नाची गाठ.

23) हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात, ___रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

24) वाट जीवनाची झाली सुखद आनंदी ___च्या सवे चालते मी सप्तपदी.

25) नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा, __राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा.

Marathi-Ukhane-for-female-romantic

26) वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ___चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

27) जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन, ___घडविले देवानी… रावांना जीव लावून.

28) बारीक मणी घरभर पसरले, ___साठी माहेर विसरले.

29) सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास, __रावांना देते मी __चा घास.

30) यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ___चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

Marathi-Ukhane-for-female-romantic

Marathi Ukhane for Female funny

31) वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, ___रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

32) राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, ___रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार.

33) कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, ___चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

34) सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले, ___रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.

Marathi-Ukhane-for-female-romantic

35) अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे, ___रावांची राणी.

36) थोरातांच्या दुधावर येते जाड साय, ___ना जन्म देणरी धन्य ती माय.

37) जाईच्या वेलीला आलाय बहार, ___ना घातला २७ फेब्रुवारीला हार.

38) हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ___बसले दारात मी जाऊ कशी घरात.

39) काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन ___रावान्च नाव घेते सर्वान्चा मान राखुन.

40) श्रावणात पडतात सरीवर सरी ___रावा्ंचे नाव घेते ___ हि बावरी.

Marathi-Ukhane-for-female-romantic

Best Marathi Ukhane for Female

41) कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे,___सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

42) साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला ___ नाव घ्यायला आग्रह कशाला.

43) शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड ___ चे नाव घेते ___आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.

44) ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,___तू मला, सुपरवूमन वाटतेस

45) राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा ___च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा.

Marathi-Ukhane-for-female-romantic

46) फुल आहे गंध भाव आहे अंतरी,___सह चालले सातपावलांवरी.

47) भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता___चे नाव घेते तुमच्या आघ्रहाकरिता.

48) गार गार माठामधले पाणी ताजे ताजे__राव माझ्या मनाचे झाले राजे

49) काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार__ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार

50) मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे__ च नाव घेते, तोंड आठवून __चे!

Marathi-Ukhane-for-female-romantic

Best Marathi Ukhane List Female

51) __पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी

52) सासरची छाया, माहेरची माया__आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया

53) हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट__रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट

54) खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप__रावांच नाव घेऊन, ओलांडते मी माप

55) नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती..संसार होईल मस्त, __राव असता सोबती

Marathi-Ukhane-for-female-romantic

56) नव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून__चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून

57) सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास__रावांना देते मी __चा घास

58) मौजमजेने भरला, दिन हा __चा__रावांना घास देते, गोड गोड __चा

59) पुढे जाते वासरू, मागून येते गाय__ला आवडते नेहमी दुधावारची साय.

60) लग्नात लागतात हार आणी तुरे__ च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

Marathi-Ukhane-for-female-romantic

61) प्रसन्न वदनाने आले रविराज__ ने चालविला संसारात स्नेहाचा साज.

62) हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी सौ__चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!

Must Read- 70+ Marathi Ukhane for female

I hope you had like the ukhane if you do please share with your loved ones. Also if you have any ukhana in your mind feel free to share in the comment box.

मला आशा आहे की तुला उखाणे आवडेल.आपल्याला हे आवडत असल्यास कृपया आपल्या प्रियजनांसोबत सामायिक करा. तसेच तुमच्या मनात जर तुम्हाला काही उखाण असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *