101+ Happy Birthday Wishes for Wife in Marathi

So your wife’s birthday is coming soon and you are looking for Best Happy Birthday Wishes for Wife in Marathi then you are in the right place in this post I am going to share the best birthday wishes which you can use to wish your wife on her special day.

Make your wife’s birthday special with these best birthday wishes and make her feel that how special she is for you.

Best Happy Birthday Wishes for Wife in Marathi

1) जीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्या शिवाय माझ्या दिवसाची सुरवातच होत नाही अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अगदी मनभरून शुभेच्छा…

2) तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे ह्याच माझ्या मनातील ईच्छा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

3) जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा परिपूर्ण असतो. मी खूप भाग्यवान आहे कारण मला माझे प्रेम आणि सोलमेट मिळाली. Baby हॅप्पी बर्थडे…

4) तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

5) सात जन्मांची कहाणी, अजून करोडो जन्मे असावी प्रेमाची आपली, लव्ह यू बायको, बर्थडे च्या हार्दिक शुभेच्या..!

happy-birthday-wishes-for-wife-in-marathi-sms

6) माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..

7) साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

8) आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

9) पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा, ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

10) आभाळाला साज चांदण्यामुळे बागेला बहार फुलांमुळे माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे Happy BirthDay Dear..

happy-birthday-wishes-for-wife-in-marathi-sms

11) प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…

12) यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!

13) मी तुला भेटण्यापूर्वी माझे आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट होते, परंतु तू ते इंद्र्धनुष्यातील रंगांनी आणि तुझ्या सौंदर्याने परिपूर्ण केले आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…

14) हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!

15) तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे, तुझा सहवास प्रत्येक जन्मी मिळो हीच माझी ईच्छा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!

Happy birthday wishes in Marathi language text

16) माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी यापेक्षा खास दिवस दुसरा नाही. लव्ह यू बायको, हॅपी बर्थडे डिअर!

17) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…! माझा बोलका आरसा…

18) व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

19) दिवस आहे आजचा खास, उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

20) आनंदाच्या क्षणांनी तुझं आयुष्य भरलेलं असावं, हिच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

happy-birthday-wishes-in-marathi-image

21) जगातले सर्व सुख तुला मिळावे आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

22) तुझ्या चेहऱ्यावर हसू नेहमी कायम राहो, तुझ्या डोळ्यातून कधी अश्रूच्या थेंबही ना येवो, आनंदाचा दिवा असाच सतत पेटत राहो.

23) मी देवाचे आभार मानू इच्छितो कारण याच दिवशी त्याने तुझ्यासारख्या खास व्यक्तीला या जगात तसेच माझ्या आयुष्यात पाठवले. हॅप्पी बर्थडे माय Queen.!

24) सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य , आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

25) तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याविना सागर आणि श्वासाविना जीवन आहे. तुला आयुष्यात सर्व काही मिळो हिच ईश्वराकडे प्रार्थना.वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.!!

26) तू माझा श्वास आहेस तु माझी लाईफ आहेस, माझे inspiration ही तूच आहेस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!

27) जगातील सर्व हर्ष आणले फक्त तुझ्यासाठी, बनवेल सुंदर आजचा प्रत्येक क्षण, ज्याला प्रेमाने सजवेल फक्त तुझ्यासाठी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

28) जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

29) व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

30) तू खूप सुंदर, प्रेमळ, निर्मळ आणि सर्वांना समजून घेणारी आहेस,  तुला आयुष्यात सर्वकाही मिळो, वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा..!

Must Read : 50+ Best Marathi Ukhane for Male funny | मजेदार मराठी उखाणे पुरुषांसाठी

happy-birthday-wishes-in-marathi-english

31) माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.!

32) तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे हृदयाचे ठोके आले आहेत, कारण माझे हृदयाचे ठोके फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात.!

33) माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी ह्यापेक्षा खास दिवस दुसरा नाही. आय लव्ह यू हनी. मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे डिअर.!

34) संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!

35) माझ्यासाठी आशेचा किरण तू माझ्या ध्येयाकडे जाणारा मार्ग तू माझ्या देहातील श्वास तू. Happy Birthday Dear

 Birthday wishes in Marathi for Wife

36) माय डियर वाईफ, तुझा वाढदिवस येईल आणि जाईल परंतु माझे हृदय कधीही तुझ्यावर प्रेम करणे थांबवणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

38) माझे एकच जग माझी सखी माझी प्रिये अर्थात माझी बायको वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्या बायको लव्ह यू !!!

39) सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा

40) तू आनंदी असावी, तू निरोगी राहावी सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी Happy Birthday Dear

happy-birthday-wishes-in-marathi-image

41) माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत.  I Love You & Happy BirthDay Dear.

42) आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!

43) व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी,  ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!वाढदिवसाच्या शुभेच्छा !

44) सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा  जन्मदिवस आला हॅपी बर्थडे!

45) मला साथ देणार प्रेम तू माझ्या आनंदामागील कारण तू मी फुल तर त्यातील सुगंध तू. तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

46) तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.!

47) हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो; आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.!

48) माझी सोबत, माझी सावली, माझा आनंद आणि माझं जीवन असणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

49) आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

50) तुझं अख्ख आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरलेलं असावं. हिच ईश्वरचरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.!

happy-birthday-wishes-to-wife-in-marathi

51) तुझ्या विना मी म्हणजे श्वासाविना जीवन म्हटल्यासारखं आहे. Happy BirthDay Dear.

52) नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

53) सूर्याने प्रकाश आणला आहे, आणि पक्षी गात आहे, फुले हसून म्हणाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

54) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर.. तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

55) घरातील सर्वांची काळजी करणारी, सर्वांना समजून घेणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

 Birthday wishes for wife in Marathi SMS

56) एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठी जी माझी पत्नी आहे जिच्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले. अशा सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

57) आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास ।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।

58) आपल्या प्रितीची बात आहे निराळी , हि तर आहे सात जन्मांची कहाणी .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या बायको साहेब!

59) मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.!

60) मिळावं तुला सर्वकाही पूर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व ईच्छा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छ…!

happy-birthday-wishes-in-marathi-english

61) तुझ्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण व्ह्याव्यात हिच माझ्या मनातील ईच्छा वाढदिवसाच्या प्रेमळ !

62) तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

63) देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,मला एक चांगला आणि हुशार मित्र नाही मिळाला म्हणून काय झालं..तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे!

64) लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले.. तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

65) माझा आनंद आणि माझ्या जीवनातील श्वास असणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

Happy birthday wishes in Marathi for girlfriend

66) मला कोणतीही सोशल मीडिया ची गरज नाही तुझ्या वाढदिवसाची आठवण करून द्यायला ते तर माझ्या हृदयातच कोरलेले आहे माझ्या प्रेमा प्रमाणेच.!

67) व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी,  ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी! वाढदिवसाच्या शुभेच्छा!

68) तुझ्या माझ्या जोडीची बात आहे जीवन भर चा रस्ता आपला एक साथ हाय. हैप्पी बर्थडे बायको  !

69) सर्वात छान दिवसाच्या शुभेच्छा!  आणि आशा आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप प्रेम मिळेल लव्ह यू…

70) नाते आपल्या प्रेमाचे दिवसें दिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!

happy-birthday-wishes-in-marathi-for-girlfriend

71) मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

72) मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे आणि तुला  HAPPY BIRTHDAY”

73) तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !!वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा!

74) माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

75) माझ्या आयुष्यातील कठीण काळातसुद्धा माझ्या चेहऱ्यावर जे हास्य, आनंद असतो त्यामागील खरं कारण तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

Happy birthday wishes for wife in Marathi status

76) माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

77) तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे, तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा.!

78) तुझ्या संगे जीवन माझे प्रिये जगू कसा तुझ्या विना सखे. दूर नको जाऊस नाही तर मरणयातना मिळे प्रीतीत तुझ्या सर्व सुख लाभे !!!

79) तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो. वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा, प्रिये.  Sweetie, I love you.

80) सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

happy-birthday-wishes-in-marathi-language-text

81) आमच्या घरातील बॉस ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

82) वर्षाचे 365 दिवस,महिन्याचे 30 दिवस,आठवड्याचे 7 दिवस,आणि माझा आवडता दिवस,तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ..

83) श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे, तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे,वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा!

84) तुझं आयुष्य ईमानदारीने जग,हळूहळू खा आणि तुझ्या..वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

85) माझ्या आनंदामागील कारण, यशामागील आधार आणि माझ्या शरीरातील मन असणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Dear…

86) हॅपी बर्थडे बेबी,  मी तुला वचन देतो तुझा वाढदिवस तेवढाच खास बनवेल जेवढी खास तू माझ्यासाठी आहेस.!

87) सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा!

88) माय डिअर वाईफ, मी तुमच्याशिवाय या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही, हॅप्पी बर्थडे माय लव्ह!

89) वेळ चांगली असो वा वाईट मला त्याची काळजी नसते, कारण माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तुझी एक smile च पुरेशी असते. Happy Birthday My Dear…

90) पत्नी पेक्षा एक मैत्रीण म्हणून सदैव माझी काळजी घेणारी, मला नेहमी समजून घेणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

happy-birthday-wishes-in-marathi-language-text

91) जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

92) तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

93) असे म्हणतात कि पत्नीला सर्वात जास्त प्रेमाची  गरज असते मग मी विचार केला आणि या वर्षी तुझ्यासाठी काहीच गिफ्ट आणले नाही.

94) वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

95) जगासाठी तू फक्त एक व्यक्ती आहेस पण माझ्यासाठी तू म्हणजे माझं पूर्ण जग आहेस. वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा!

96) डिअर बायको, तू माझ्यासाठी किती खास आहेस हे शब्दात सांगणे कठीण आहे. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आणि मला तुझा हा वाढदिवस सर्वात स्पेशल बनवायचा आहे.

97) शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

98) हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी…!

99)अचानक आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते आणि आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस. तू माझी लाईफ आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

100) बायको, तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या सर्वात चांगल्या निर्णयांपैकी एक आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

happy-birthday-wishes-to-wife-in-marathi

101) कधी कठीण काळातील आधार झालीस तर कधी सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वास झालीस.
Happy Birthday, Dear.

मला आशा आहे की तुम्हाला Happy Birthday Wishes for Wife in Marathi आवडले असतील, तर हो तर शेअर करा. तुमच्या मनात एखादा चांगला Birthday Wish असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा.

Further Read

80+ Best Funny Marathi Ukhane for female | महिलांसाठी मजेदार मराठी उखाणे

1000+ Best Motivational Quotes in Marathi | 1000+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार |

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *