101+ Best Attitude Status for Girls in Marathi for Whatsapp and Instagram

तुम्ही Attitude Status for Girls in Marathi शोधत आहात जर होय तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.
या पोस्टमध्ये मी सर्वोत्कृष्ट Attitude Status for Girls in Marathi शेअर करणार आहे आणि तुमचा दृष्टिकोन दाखवण्यासाठी तुम्ही ते Whatsapp आणि Instagram वर शेअर करू शकता.

विकिपीडिया नुसार Attitude किंवा वृत्ती ही एक मानसिक आणि भावनिक वस्तू आहे जी एखाद्या व्यक्तीची वैशिष्ट्ये किंवा वैशिष्ट्ये निर्धारित करते.

 Attitude Status for Girls in Marathi

1) माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते..

whatsapp-status-for-girl-attitude-in-marathi

2) आपली ओळख अशी आहे की, मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप…

3) दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.

4) आजकाल उन्हामुळे कमी जळणाऱ्या लोकांमुळेच मला जास्त गरम होत आहे.

5) मी आग आहे स्पर्श करायला जाऊ नको नाहीतर जळून खाक होशील.

6) खूप danger आहे मी । आता कोणी तरी sarif पाहिजे जो मला सुदरवनार…

7) फक्त कपडेच नाही तर, विचार पण ब्रँडेड असायला हवे.

8) स्ती चीजोन्का शौक हम भी नाही रखते..

9) दुसर्यांवर जाळणारी मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाही.

10)कोणाला माझ्याशी काही Problem असतील तर मला अजिबात सांगू नका कारण माझ्या स्वतःच्याच Problems खूप आहेत..

Bodybuilder Simeon Panda Explains How He Built His Fitness Empire anavar and dianabol how did john meadows aka “mountain dog” die? professional bodybuilder reportedly suffered a pulmonary embolism in his sleep

attitude-status-images-for-girl-in-marathi

11) इच्छा एकच आहे तुला नवरा बनवण्याची..

12) दिसते मी cute । राहते मी Mute । ‘तरी काही लोक बोलतात तुझात आहे खूपच Attitude…

13) Masti कोर आहे मी dil नाही direct मुलांचे डोके खराब करते बर..

14) आठवण Aali Nahi Asa Kadhi झालच Nahi, विसरावं म्हटलं tari, विसरता Yet nahi.

15) कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही..

Must Read – 100+ Heart touching Breakup Quotes in Marathi | ब्रेकअप कोट्स |

Attitude status in marathi for girl

16) मी makeup नाही करत कारण माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे… त्यात पण makeup केले तर बिचारे मारतील ना..

17) आज कालची नाते खोटं बोलल्याने नाही तर, खरं बोलल्याने तुटून जातात.

18) तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी.

19) कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात.

20) माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.

whatsapp-status-for-girl-attitude-in-marathi

21) लोकांकडे एवढे लक्ष नका देऊ लोक हरामखोरच असतात.

22) Chatting करते । तर तुझी setting झाली असं समजू नको । friend अहो ते पण तुझा औकातच्या  बाहेर वाली..

23) मला तेर, जे लोक माझा राग करतात ना, ते पण आवडतात, कारण सर्व प्रेमाने भागतील तेर Nazar लागेल ना मला..

24) जे मनुष्य KHOTE *बोलायला Ghabrto, तो Dusrya कशालाच Ghabarat नाही.

25) मुलींना खुश ठेवणं खूप अवघड आहे, मुलांचं काय साधे असतात बिचारे मुली दिसल्या कि खुश होतात.

Girl love attitude status in marathi

26) मी, माझा attitude, माझे विचार, माझी style तुझा औकात बाहेर आहे जेवा हे तुला कडेला ना तेवा तुझा जिव जाणार समज ।

27) आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही |

28) फक्त माझा आशीर्वाद घे आणि निघ.

29) सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…

30) मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.

girl-love-attitude-status-in-marathi

32) कोणाला ये के नाही ये, पण जेवा ही मी स्वतःला बगते तवा full heroine वाली feeling येते मला ।

33) जळू शकता तुम्ही माझ्यावर कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची…

34) मला afford करासाठी आधी दिलदार होणं शिका लागेल तुला । कारण मी खूप महाग आहे..

35) प्रेम करा नाहीतर तिरस्कार पण माझा Attitude आणि Style कधीच बदलणार नाही.

36) मी Prem करेल ना तर एवढे करेल कि, मी मेला वर पण तू Fkt माझासाठी जगशील मुला।

37) जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

38) सर्वांच्या पाय पडायची गरज नाय फक्त माझ्या पड न कामाला लाग.

39) सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…

40)माझ्यावर इतकही प्रेम करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल.

attitude-status-images-for-girl-in-marathi

41) स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत असं समजून जगायचं ते कास एकदम रुबाबात

42) आज पण मी एकटी आहे  । कारण Luckहच खराब आहे, माझा नाही बर, मुलाचं कारण आज पर्यंत कोणी impress करूच नाही शकले..

43) तुझा attitude तुझा पर्यंतच ठेव कारण ज्याला तू attitude बोलते ना  । त्याला मी Chillar पणा बोलते । Girls  attitude…

44) Time Barobar मन Ani मन barobar माणसे, Kashi badaltaat, Kadatch nahi.

45) जे मला लाइक करतात त्यांच्या मी हृदयात असते आणि जे dislike करतात त्यांच्या डोक्यात.

Whatsapp status for girl attitude in Marathi

46) मी फट|का काय झाली पूर्ण Area मधले Boys हे माचीस झाले

47) नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

48) आता त्रास करून घायचा नाही आता त्रास द्यायचा.

49) संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच…

50) मी आले की वातावरण मोहक, प्रफुल्लित होत, मग तो कोणताही ऋतु असो..

attitude-status-for-girl-in-hindi-marathi

51) आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

52) status त सर्व ठेवतात पण माझा status काही चा औकात बाहेर चे असतात..

53) मला तर लाख मुलं बगतात । But ज्याला मी बघेल ना तो करोडा मधी एक असेल म्हणून try करून नकोस ।

54) लोकं Aaplyamude नाही… परंतु Aplya_sathi रडायला Pahije.

55) स्वतःच तोंड बघ आरशात म्हणे मला देखणी पोरगी हवी.

56) आजून हारली नाही आहे बस थोडी थांबून बगत आहे Kon माझे होते आणि Kon नाही ।

57) चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू…

58) या जगात बार मध्ये बसायला, जागा आणि प्रेम नेहमी कमी पडत….

59) निराश आणि अपयश यश खात्रीशीर उपाय पायउतार दगड दोन आहेत.

60) माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल.

girl-love-attitude-status-in-marathi

61) मी ‪‎confused झालोय ‪आंबा‬ जास्त गोड का तीची ‪kiss‬ ….?

62) कधी पण बघसाल ना तर खोटे प्रेम करणारे हिडगतात । आणि जे खर प्रेम करतात ना त्याचे Eyes सर्व सांगून देतात..

63) सर्वांच्या attitude चा एक Class असतो …

64) दूरच jayach asel tar, जवळच Yevu nako.

Attitude status images for girl in Marathi

65) कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात.

66) लग्न करेल तर love marriage जच करेल कारण arrange तर mobile मधले apps पण होतात ना..

67) लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

68) साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली.

69) लायकीची गोष्ट करू नको भावा!! लोक तुझ्या बंदूक पेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात…

70) उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते .बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!

attitude-status-for-girl-in-hindi-marathi

71) पला हात भारी लाथ भारी, च्या मायला सगळच लय भारी.

72) आज काल माझा friends paksa दुश्मन जास्त आहेत पण जवडे friend आहेत ना त्यवडे सर्वान वर भारी आहे

73) जीत तुमचा attitude fail होतो ना तीत माझा attitude राज करते..

74) आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे स्मशानातच होतं..

75) Killer Look दिल्यावर पोरग खुळं नाही होणार तर काय होणार..

76) काय boy friend आहे माझा पण fkt रडव ता येते त्याला कधी हसवत पण नाही मला..

77) लोकाच ब्लडग्रुप मधी (+) आणि (–) येते… आणि आमच्या ब्लडग्रुपात Attitude येते…

78) विरोध करा तुम्ही, तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची …..

79) कमी असेल तरी चालेल पण स्वतःच असलं पाहिजे.

80) माझ्या  शांततेला attitude नका समजू काही ठेच अशी खाली आहे कि आता बोलायचीच इच्छा नाही…

attitude-status-for-girl-in-hindi-marathi

81) तुम्हाला चालत असेल, मला चालत नाही..!

82) इतका पण handsome नाही रे तू pagal । जवड मी तुला डोकावर चढवते । सुदरून जा नाही तर खूप पचतोशील..

83) माझा कडे तुमचा वर waste कराल पण time नाही । कारण माझी एक selfe च काफी आहे तुमचा साठी..

84) जिच्या सोबत बोलल्याने Mood चांगला होतो ना तिच्यासोबत न बोलल्याने Mood खराब होतो..

85) दुसर्यांवर जाळणारी मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाही.

86) माझा सोबत भांडण करण्याकधी हे समजा कि मी cute आहे पण silent नाही..

87) आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

88) ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यानी खुशाल नेत्रदान करावे…..

89) ATTITUDE आम्हाला हि दाखवता येतो.. फरक इतकाच कि तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत..

90) जर तुमचा Ego बोलेल तर Reply माझा attitude करेल..!

attitude-status-for-girl-in-marathi-video

91) आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार चला…… हवा येवू दया …..

92) मी तर masti  मधी राहते । आणि सर्वाचे डोकं खराब करते ।

93) नाही punishment देणार, नाही माफ करणार । फक्त माझा selfie ने जडणाराला जडवणार..

94) माझा Attitude माझी ओळख आहे, तुला नसेल पसंद तरी तुझी पसंद बदल.

95) मी किती चांगली आहे हे मला दाखवायची हौस हि नाही आणि गरजही नाही.

96) तू नाही माझा सोबत तर काही मोठी गोष्ट नाही कारण raani तर फक्त raja सोबत suit होते ना तू तर Pagal होता..

97) आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला.

98) जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढू हि शकतो ….

99) खरे शिकारी तर आम्हीच आहोत कारण आम्ही नजरेने वार करतो आणि स्माइल देऊन काळीज घायाळ करतो.

100) आज पण मी Single आहे कारण मला Impress करणार आतापर्यंत कोणी भेटलच नाही.

attitude-status-for-girl-in-marathi-video

101) ऐक पोरा, मी दिसायला cute आहे पण mute नाही..

Must Read – 101+ Happy Birthday Wishes for Wife in Marathi

लाजर्‍या बुजर्‍या मुलींचा जमाना गेला आता, आता जीन्स पॅंट वाल्या मुलींचा जमाना आलाय, जपून रहायचं..
मला आशा आहे की तुम्हाला पोस्ट आवडेल जर होय तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्याकडे काही उत्तम Attitude Status for Girls in Marathi असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *