100+ Heart touching Breakup Quotes in Marathi | ब्रेकअप कोट्स |
नमस्कार, आपण Breakup quotes in Marathi शोधत आहात मग आपण या पोस्टमध्ये ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मी आपल्याबरोबर सामायिक करणार आहे 100+ हार्ट टचिंग ब्रेकअप मराठी कोट्स
या लेखाच्या माध्यमातून आम्ही मुलगा आणि मुलगी साठी छान छान ब्रेकअप कोट्स सांगणार आहोत. आम्ही जोडीसाठी काही सर्वोत्कृष्ट हार्ट टचिंग ब्रेकअप मराठी कोट्स सामायिक करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की आपण त्यांच्यावर प्रेम कराल.
ब्रेकअपनंतर व्यक्तीत होतात ‘हे’ मोठे बदल!
Hello, Friends are you looking for Breakup quotes in Marathi then you are in the right place in this post I am going to share with you 100+ Heart touching Breakup Quotes in Marathi for Whatsapp.
Breakup Quotes in Marathi
1) आयुष्यात एकच गोष्ट Delete नाही होत तुझी आठवण…
2) संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे , हे आयुष्यभर साथ देणार . . .
3) “एक गोष्ट अजुनही मला समजली नाही …. ञास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने..”
4) तू माझ्या तिरस्कार केला तरी चालेल, पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी करू नकोस..
5) जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख…
Love break up quotes in Marathi
6) आज कळून चुकलय मला, या जगात आपलं कोणच नसतं…..
7) एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो ..!
8) कोणावर विश्वास ठेवू नका . . . लोक भावनेशी खेळून जातात आणि शेवटी sorry बोलतात . . .
9) एकटे पडला असाल तर Congratulations कारण आयुष्यात तोच एकटा पडतो जो इतरांपेक्षा काहीतरी नवीन करत असतो..
10) इग्नोर तेच लोकं करतात , ज्यांच्याकडे ऑप्शन्स खूप असतात ..

11) विश्वास हा स्टिकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पाहिल्यासारखा बसत नाही..
12) तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता…
13) किती ही कुणाला जिव लावा प्रेमात फसवणारे नेहमी रडवूनचं जातात……
14) कस असतं ना , ज्या व्यक्तिला आपण सर्वात जास्त जीव लावतो , त्याला च त्याची किंमत नसते..
15) प्रेम केल्याने प्रेमाची किंमत कळत नसते, परंतु प्रेम तुटल्याने प्रेमाची किंमत नक्की कळते…
Must read- Funny Marathi Ukhane for female
Breakup quotes in Marathi images
16) मनापासून जोडलेलं अनोळखी नातं, आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं…..
17) तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही..
18) काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली मी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…
19) खूप मस्त वाटलं आज तिचे सगळे जूने मेसेज वाचून किती छान खोटं बोलायची ती . . .
20) Block केल्याने नाती तुटत नसतात, फक्त Profile दिसत नाही..
21) एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका..
22) आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…
23) “मी म्हटल प्रेम हे नेहमी अपूर्णच राहते, ती हसता हसता म्हणाली पूर्ण करुन मला संपवायच नाहीये…”
24) काय गरज होती दोखा द्यायची सरळ सांगायचे होत आता आवडत नाहीस तू..
25) लोक खरं प्रेम विसरून जातात आणि मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये…
Must read- Best Motivational Quotes in Marathi
Love breakup quotes in Marathi
26) उपकार केल्यासारखी वागतात काही लोक, प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं……
27) मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं..
28)Dear Sweet heart.. तुझ्या सोबत पण तुझाच होतोआणि तुझ्या शिवाय पन तुझाच राहीन..
29) आपलं मन पण अश्याच व्यक्तीची आठवण काढत असत ज्याला आपली अजिबात गरज नाहीये..
30) तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते. पण माहीत नाही का मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो. .
31)धोका एक व्यक्ती देते विश्वास सगळ्या जगा वरून उडतो…
32) जेंव्हा “झोप का येत नाही?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल! तेंव्हा आपण भेटू……
33) तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…
34) तुझ्यावर प्रेम केले हीच माझी सर्वात मोठी चूक..
35) माझ्या दोन इच्छा जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत, तुला मिळवणं आणि तुला विसरणं.!
Must read- Marathi Ukhane for Female romantic
Heart touching breakup quotes in Marathi
36) स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं, एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं…..
37) सुंदरता मनात ठेवा कारण Facewash ने फक्त चेहरे उजळतात मन नाही..
38) दूरच जायचं असतं तर लोकं जवळ तरी का येतात…
39) जर विश्वासच नसेल तर कीतीही पुरावे देऊन सुद्धा काहीच फायदा नाही ..
40) खरं आहे ना . . रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की . . प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो ..!
41) तु तिच आहेस ना पहिले मला प्रेमात पागल केल आणि पागल बोलली आणि पागल समजुन सोडुन दिलस !!!!!
42) काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ..
43) “एक इच्छा होती तुझ्या बरोबर जगण्याची नाहीतर हे प्रेम कोणावरही झाल असत . . .”
44) जायचेच होते तर का आलास? माझ आयुष्य उध्वस्त करायला.
45) गुन्हा फक्त इतकाचं झालाकि मी तुझ्यावर प्रेम केलं.
Breakup quotes in Marathi for girlfriend
46) नातं तुटलं तरी प्रेम हे रहातच कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातून ते वहातच!
47) गरज पडेल तेव्हा परत य, माणुसकी अजून पण शिल्ल्क आहे माझीकडे..
48) मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडे कधीच नव्हती,पण तू ते हरवलं जे तुझं स्वतःचे होत.
49) काही लोकांशी पुन्ह्या बोलण्याची खुप इच्छा होती,पण त्यांच ते शेवटची बोलण आठवल की मन नको म्हणत..
50) सोडून जायचं होतं तर… सांगून जायचं ना पागल. तुला हसत हसत सोडलं असतं.जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख..
51) एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.
52) कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की, नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.
53) काढून टाकल ना मला तुझ्या आयुष्यातून एखाद्या ओल्या कागदासारख ना लिहायच्या काबील ठेवलस ना जाळ्यायच्या.
54) हृदय धोक्यात आहे आणि धोके देणारे हृदयात.
55) माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी होतं आणि माझ्यानंतरही तुझं कोणीतरी आहे….
56) हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण? ऊन आणि सावली राहतात ना जसं…
Must read- Romantic Marathi Ukhane for Male
57) तुला आज ज्या प्रेमाची किंमत नाही उद्या त्या प्रेमासाठी नक्कीच रडशील..!
58) दूरच जायचं असतं तर लोकं जवळ तरी का येतात…
59) अहो खुप विचित्र आहे ही दुनिया, इथे खोटं बोलल्यावर नाही तर खर बोलल्यावर नात तुटुन जात..
60) त्रास झाला पण छान वाटलं पाहून कोणीतरी माझ्याशिवाय Happy आहे म्हणून..
61) तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते शेवटी तुच मला दाखवले…
62) जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.
64)का कोणासाठी झुरायचं, स्वतःसाठी जगायचं आणि आयुष्य मस्त Enjoy करायचं.
65) सोप नसत हो…!जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरण ….
66) किंवा त्या व्यक्तीला आपला कंटाळा आला आहे. .
Must read- Funny Marathi Ukhane for female
67) बादशाह आहे स्वतःच्या मनाचा हात जोडणं पण माहीत आहे आणि तोडणं पण.
68) तू online असून सुद्धा reply करत नाही आणि मी उचकी लागली तर net चालू करून बसतो.
69) आपण लोकांना समजून घेतो ना म्हणून लोक आपल्याला जास्त त्रास देतात . . .
70) ये ऐक ना तुला काय वाटलं तू सोडून गेला ..म्हणून मी मरून जाईल…. अरे! “हाड कुत्र्या” पोरग आहेस oxygen नाही.
71) खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणे कधीही चांगले.
72) Block केल्याने नाती तुटत नसतात, फक्त Profile दिसत नाही.
73) प्रेम केल्यावर हे जग किती सुंदर वाटत पण Break Up झाल्यावर हेच जग नकोस वाटत.
74) तुझ्या भावना जर आधी, माहीत असत्या तर.. तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो.
75) रहा तू कुठेही,पण जप मात्र स्वतःला,आडोश्याला ऊभे राहून , पाहीन मी तुझ्या सुखाला . . . ! !
76) प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं!
Must read- Marathi Ukhane for Male funny
77) समोरच्यावर विश्वास ठेवण्या अगोदर १० वेळा विचार करा, कारण आजकाल लोक चालता चालता विश्वासघात करतात.
78) मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील, पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील…
79) नविन मिळालं की जुन आपोआप दूर्लक्षित होत अनूभवलय मी .
80) प्रेमामध्ये सर्व काही माफ असते असं म्हणतात..! घोका आणि विश्वासघात सुद्धा..?
81) कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर…
82) एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…
83) बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असते, ऐकनाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो.
84) कृपया प्रेमाच्या नावाखाली तुमचे करिअरपणाला लावू नका कारण…प्रेम वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे.
85) तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं एक स्वप्न होतं.. आणि ते स्वप्नच राहिलं…!
86) तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.
Must read- Funny Marathi Ukhane for female
87) संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच…
88) एकदा मनातून माणूस उतरला कि त्याने कितीही मस्का मारू दे मला काही फरक पडत नाही..
89) मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरलोय मला हे बघायचयं की तूला माझी किती आठवण येते..
90) मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल आणि तु काय केल मलाच सोडल ना..
91) आठवण आली नाही असं कधी झालच नाही..
92) “पाहणारयाची नजर वेगळी, वागवणारयाची वागणुक वेगळी…”
93) आज जाणीव करून दिलीस तू मी तुझ्यासाठी काहीच नाही.
94) कधी ये फुरसत काढून तुझ्याकडे तुझ्याच ‘शिकायती’ करायच्या आहेत..
95) अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..
96) प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं!
97) सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…
98) फालतू लोकांसाठी मी का माझा Mood Off करून घेऊ..
99) एक गोष्ट तर खरी आहे,जेवढं आपण कोणावर जास्त प्रेम करतो ना तेवढं ती व्यक्ती आपल्याला जास्त रडवत असते..
100)Dear Sweet heart.. तुझ्या सोबत पण तुझाच होतो आणि तुझ्या शिवाय पन तुझाच राहीन..
101) नको करूस प्रेम ते तुझ्याकडून होणार नाही कारण माझ्या सारख मन तुझ्या कडे नाही.